Best Birthday Wishes in Marathi | Happy Birthday Status Marathi

Best Birthday Wishes in Marathi | Happy Birthday Status Marathi

happy-birthday-wishes-in-marathi-for-friends
Birthday Wishes in Marathi –  नमस्कार मित्रानो, आज या पोस्ट मध्ये तुम्हाला Birthday Wishes in MarathiBirthday status in Marathi, वाढदिवसाच्या विविध शुभेच्छा मराठी मधून मिळतील. ज्या तुम्ही तुमच्या मित्रांना, भावाला, बहिणीला आणि परिवारातील इतर मेम्बर्स ना शेयर करू शकता.  
वाढदिवस प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्वाचा दिवस असतो आणि प्रत्येकजण खूप उत्साहाने आणि आनंदाने साजरा करत असतात. अशा या महत्वाच्या दिवशी तुम्हाला Marathi Birthday Wishes तुमच्या मित्रांना किंवा जिवलगांना पाठवायच्या असतील तर या Birthday wishes in Marathi पोस्ट मध्ये तुम्हाला वाढदिवसाच्या सर्व शुभेच्छा मिळतील.

Birthday Wishes in Marathi & SMS for friend


वर्षाचे 365 दिवस .. महिन्याचे 30 दिवस ..🎂🎂 आठवड्याचे 7 दिवस.. आणि माझा आवडता दिवस, तो म्हणजे तुमचा वाढदिवस !!  वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा 🎂🎂

भाऊंबद्दल काय बोलायचं ….इ.स. _________साली भाऊंचा जन्म झाला……. आणि मुलींच नशीबच उजळलं… 🎂🎂लहानपणापासून जिद्द आणि चिकाटी…..साधी राहणी उच्च विचार # सतत नवीन नवीन फोटो सोडून लाखो मुलींना impress करणारे..🎂🎂 आपल्या cute smile ने# हसी तो फसी या वाक्याचा वापर करून मुली पटवणारे… ________ गावचे चॉकलेट बॉय… #मनानं दिलदार..# बोलणं दमदार..# आणि वागणं जबाबदार..# आमचे मित्र _____________ यांस वाढदिवसाच्य भर चौकात झिंगझिंग झिंगाट गाणं वाजवून नाचत गाजत शुभेच्छा##

वाद झाला तरी चालेल पण नाद झालाच पाहिजे …. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
  
दिसायला एखाद्या हिरो ला ही लाजवणारे
 कॅडबरी बाॅय
आपले लाडके गोजीरे
डझनभर पोरिंच्या मनावर राज्य करणारे
मुलींमधे #dashing_boy
या नावाने प्रसिद्द असलेले
आपल्या #Royal भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 
  
आपल्या वाढदिवसाच्या शुभ क्षणी देवाकडे एकच प्रार्थना आहे कि आपली सर्व  स्वप्न साकार व्हावी. आजचा वाढदिवस तुमच्या आयुष्यातील एक अनमोल आठवण रहावी, आणि त्या आठवणीने तुमचं आयुष्य अधिकाधिक सुंदर बनावं….वाढदिवसाच्या खूप सार्या शुभेच्छा…
  
तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप सारं यश मिळावं,तुमचं जीवन उमलत्या कळीसारखं फुलावं, त्याच सुगंध तुमच्या जीवनात दरवळत राहो…हीच देवाकडे प्रार्थना आहे ।।वाढदिवसाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा 
   
 आयुष्यामध्ये बरीच माणसं भेटतात…काही चांगले, काही वाईट काही कधीच लक्षात न राहणारे….आणि काही कायमस्वरूपी मनात घर करून राहतात…आणि मनात घर करून राहणारी माणसं त्यातलेच तुम्ही एक आहात…वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.. 

 आयुष्याच्या वळणावर तुम्हाला अनेक लोक भेटतील, काही क्षणात विसरतील तर काही आयुष्यभर आठवणीत राहतील , तसेच आयुष्यभर आठवणीत राहणार्यांपैकी तुम्ही एक आहात ….आपल्याला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा …
  

आपल्याला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा, तुमच्या मनातील सर्व स्वप्न पूर्ण होऊ दे ..आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होउदे …तुमच्या सर्व प्रयत्नाना यश मिळू दे …हीच ईशवर चरणी प्रार्थना ..

 तुम्हाला माहित आहे का ? तुझा वाढदिवस माझ्यासाठी सण आहे .. !! शेवटी,खास दिवस आज आला, चला आज चा तुमचा खास दिवस अजून खास बनवूया….वाढदिवसाच्या गोड शुभेच्छा..
 Read also: Whatsapp Dps

Happy Birthday Wishes in Marathi for friend

happy-birthday-wishes-in-marathi
आज एक खास दिवस आहे, तुमच्या डोळ्यांत आणि मनात असलेलले सर्व स्वप्न साकार होऊ दे.आणि आपणास ध्येय प्राप्तीसाठी मार्ग मिळावा. तुम्ही माझे खरे प्रेरणास्थान आहात. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा .. 

आज आपण आपल्या आयुष्यातील नवीन वर्ष सुरू करणार आहात….देव तुम्हाला आनंद – समृद्धी – समाधान – दीर्घकाळ – आरोग्य देवो, आशा आहे की तुमचा खास दिवस तुमच्या आयुष्यात बरेच सुखमय क्षण घेऊन येईल….!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !! 

आज तुमचा वाढदिवस आहे, आणि आज च्या खास दिवशी, ज्याची कल्पना तुम्ही कधी केली नाही असं काहीतरी तुम्हला प्राप्त होवो, मी स्वतःला भाग्यवान समजतो कारण तुमच्या सारखे लोक माझ्या जीवनात आहेत, !! वाढिदवसाच्या हार्दिक शुभेच्छा !! 

नेहमी आनंदी रहा, कधीच दुःख तुमच्या वाटेला येऊ नये, समुर्द्रसारखी खोल तुमची ख्याती व्हावी, आणि आभाळाएवढ ह्रदय व्हावं, !! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !! 


नेहमी तुमच्या चेहऱ्यावर आनंद रहावं, तुमचं प्रत्येक क्षण सुखमय व्हावं, तुम्ही इतके यशस्वी व्हा कि सर्व जग तुम्हाला सलाम करेल. येणाऱ्या प्रत्येक अडचणींवर मात करण्याची शक्ती तुम्हाला प्राप्र्त होवो, ! वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा !! 
  
येणारा प्रत्येक दिवस तुमच्या आयुष्यात भरभरून यश आणि आनंद घेऊन येवो,देवाकडे एवढीच प्रार्थना आहे कि तुम्हाला आयुष्यात वैभव, प्रगती, आरोग्य, प्रसिध्दी आणि समृद्धी मिळावी.. !! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ….


जीवनाच्या प्रत्येक परीक्षेत तुम्ही अव्व्ल रहा, तुमच्या आयुष्य गोड क्षणांनी फुलावं, !! वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा !!

नेहमी निरोगी रहा, तंदुरुस्त राहा आणि जीवनातील सर्वोच्च ध्येय साध्य करा. आजचा दिवस खूप खास आहे, भूतकाळ विसरून जा आणि नेहमी भविष्याकडे मार्गस्थ व्हा.सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे नेहमी पुढे जात रहा ..


उगवता सूर्य तुम्हाला प्रखर तेज देवो, उगवणारी फूल तुमच्या आयुष्यात गंध भरावी, ईश्वर तुम्हाला सर्व सुख आणि समृद्धि  देवो,,!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !! 

Post a Comment

Previous Post Next Post